सांगोला: सोनंद येथील हॉटेल मटन भाकरीच्या पाठीमागे जुगारावर धाड; २ कोटी ६८ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, ५० जण ताब्यात
Sangole, Solapur | Aug 30, 2025
सांगोला तालुक्यातील सोनंद येथील जुगार अड्डयावर पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी धाड टाकून २ कोटी ६८ लाख ७२ हजार...