हवेली: पिंपरी- चिंचवडमध्ये महापालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; अजित पवारांची घोषणा
Haveli, Pune | Dec 29, 2025 स्वत: अजित पवार यांनीची दोन राष्ट्रवादी एकत्र येत निवडणुका लढणार असल्याची घोषणा केली. पिंपरी चिंचवड मध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये करण्यात आली घोषणा.