मूल: शिवसेना शिंदेसेनेच्या मुल तालुका प्रमुखासहित असंख्य शिवसैनिका चा जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या उपस्थितीत शिवसेना
Mul, Chandrapur | Nov 11, 2025 आज शिवसेना तालुका कार्यालय मुल येथे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये तथा जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या उपस्थितीत बल्लारपूर विधानसभा संघटन प्रमुख नितीन येरोजवार ,तालुका प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज कार्यालयात स्थानिक स्वराज निवडणुकीच्या निमित्ताने बैठक आयोजित करण्यात आलेले होती त्यामध्ये आज शिवसेना शिंदेसेनेंचे माजी तालुकाप्रमुख आकाश कावळे,सौ.वैशाली भास्कर कोठारे यांनी अनेक नागरिक, युवक ,महिला वर्गासभोत प्रवेश घेतला .