आज शुक्रवार 19 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता मध्ये मानची बोलताना पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माध्यमांना माहिती दिली की, आज भाजपाने शिवसेना शिंदे गटाची युती संदर्भात बैठक झाली मात्र यामध्ये मार्ग निघाला नसून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एका बैठकीत युती संदर्भात निर्णय होत नाही अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माध्यमांशी बोलताना सदरील प्रतिक्रिया आज रोजी दिली आहे, अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.