घरगुती वादातून विषारी द्रव प्राशन केलेल्या युवकाचा मंगळवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमनाथ अर्जुन सूर्यवंशी (वय २९ वर्षे, रा. बळ्हेगाव, ता. वैजापूर) असे मयताचे नाव आहे.
वैजापूर: विषारी द्रव्य प्रशान केलेल्या बाळेगाव येथील व्यक्तीचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू - Vaijapur News