सालेकसा: सलंगटोला येथे गावाच्या शेजारील नहरातील पाण्यात बुडून वृद्धाचा मृत्यू सालेकसा पोलिसात गुन्हा नोंद
Salekasa, Gondia | Sep 10, 2025
जगदीश मच्छिरके याचे वडील फकीरचंद मच्छिरके हे वयोवृद्ध असल्याने मनात वाटेल ते गावातच कुठेही निघून जात होते व घरी परत येत...