भोकरदन: पंचायत समिती येथे सेवा पंधरवाडा उपक्रमाचा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतला आढावा
आज दि. 21 सप्टेंबर 2025 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन येथे पंचायत समिती कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व मा. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सेवा पंधरवाडा लोक कल्याणकारी उपक्रमाचा आढावा स्वतः घेतला आहे याप्रसंगी त्यांनी गटविकास अधिकारी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्याकडून नागरिकांच्या कामा संदर्भात माहिती घेतली आहे व नागरिकांची सुद्धा संवाद साधत नागरिकांचे कामे तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या,याप्रसंगी आ.संतोष पाटील दानवे उपस्थीत होते.