फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील जानेफळ येथे विविध कार्यकारी सोसायटीमध्ये आमदार अनुराधा चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क
फुलंब्री तालुक्यातील जानेफळ येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये आमदार अनुराधा चव्हाण यांनी विविध कार्यकारी सोसायटीत मतदानाचा हक्क बजावला. भाजप आणि काँग्रेस असे दोन विरुद्ध पॅनल या ठिकाणी आहे.