पैठण: गहाळ झालेले मोबाई हस्तगत करून
पाचोड पोलीस ठाणे अंतर्गत गहाळ झालेले मोबाईल पोलिसांनी तपास लावून केले हस्तात पाचोड पोलीस ठाण्यांतर्गत विविध गावातील मोबाईल चोरी गेल्याच्या तक्रारी पाचोड पोलीस ठाणे येथे करण्यात आले होते पोलिसांनी तपास करून विविध कंपनीचे सात मोबाईल मूळ मालकास परत केले ।दरम्यान धोंडीबा बाबुराव विधवांस राहणार खादगाव यांचा रियल मी कंपनीचा मोबाईल अंदाजे किंमत 9000 रुपये गौरव दत्तात्रय नरवडे राहणार पार्सल यांचा विवो कंपनीचा मोबाईल जुना वापरता किंमत अंदाज पाच हजार रुपये ओम कार अर्जुन जाधव राहणार बक्षी वाडी या