कोरपना: माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत काँग्रेस पक्षात प्रवेश
कोरपणा गडचंदुर शहरातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या हितांचे विचारसरणीवर व जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास ठेवून 22 ऑक्टोंबर रोज बुधवार ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला प्रवेश मध्ये संतोष झाडे प्रशांत निरांजने बबन घोटेकर दिलीप शेटे आदेश कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलात यावेळी पक्षांचा दुपट्ट्याने त्यांचे स्वागत केले.