फलटण: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या प्रस्थानानंतर तातडीने फलटण पालखीतळाची स्वच्छता मोहीम
Phaltan, Satara | Jun 29, 2025
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा शनिवारी फलटण मुक्कामी होता. त्यानंतर रविवारी सकाळी सात वाजण्याच्या...