खुलताबाद: पोहण्यासाठी गेलेले दोन मित्र पाझर तलावात बुडाले; सोनखेडा परिसरातील दुर्दैवी घटना
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 30, 2025
खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा परिसरात आज दि ३० ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू...