आर्णी: शहरातील तीस वर्षीय युवक हरवला आहे; दिसल्यास संपर्क साधण्याचे केले आवाहन
Arni, Yavatmal | Nov 2, 2025 आर्मी शहरातील साईकृपा लेआउट येथे राहणारा तीस वर्षीय युवक हा कोणालाही न सांगता गायब झाला आहे त्यामुळे सदर युवक हा कुठेही कोणालाही दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन त्याचा भाऊ यांनी केले आहे याची रीतसर तक्रारी पोलिसात करण्यात आली आहे याची तक्रार खुशाल नागपूर यांनी दिली असून त्यांचा चुलत भाऊ अनिल शालिक नागपुरे व वर्ष 30 हा दिनांक 29 ऑक्टोबर पासून कोणालाही न सांगता निघून गेला आहे त्यामुळे कोणाला तो दिसल्यास मोबाईल क्रमांक 97 63 32 18 88 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे