गोंदिया: हिवरा आणि झिलमिली या गावातील उपकेंद्रांमध्ये ट्रांसफार्मर क्षमता वाढीचा आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन
Gondiya, Gondia | Sep 2, 2025
परिसरातील हिवरा आणि झिलमिली या गावातील उपकेंद्रांमध्ये ट्रांसफार्मर क्षमता वाढीचा उद्घाटन आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी...