दिंडोरी: पुणेगाव येथे विवाहितेचा मिळाला विहिरीत मृतदेह वनी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद
दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव येथील पुणे गाव शिवारामध्ये विवाहितेचा मृतदेह मिळाल्याची माहिती वनी पोलिसांनी दिले आहे .सदर मृत विवाहितेचे नाव मुक्ता कृष्णा धुळे वय 22 वर्षे राहणार पुणेगाव शिवारातील मळ्यात मिळालेच माहिती वनी पोलिसांनी दिली आहे . सदर प्रकरणी वनी पोलिसात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे .