नांदेड - अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हिराणी मॅडम यांनी केली संशयित कुष्ठरुग्नाची तपासणी.
1.3k views | Nanded, Maharashtra | Nov 17, 2025 👆🏻👆🏻 आज दि.१७ नोव्हेंबर २०२५ रोजी *"राष्ट्रीय कुष्ठरोग शोध मोहीम"* अंतर्गत *किनवट-बेल्लोरी(शहरी भाग)* येथील सर्वेक्षण मोहीम क्षेत्रात मा.अति.जिल्हाआरोग्य अधिकारी *डॉ. हिराणी मॅडम* तसेच ता.आ.सा.(सर्व) यांनी टीमसह *"नागरी दवाखाना किनवट"* येथे भेट दिले....डॉ किरणकुमार नेम्मानीवर, वैद्यकीय अधिकारी, नागरी दवाखाना, किनवट यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम (LCDC) राबवण्यात येत असलेल्या सर्वेक्षणा ची पाहणी करून *मा. डॉ. हिराणी मॅडम यांनी टीमच्या सर्वेक्षण कामाबद्दल बद्दल समाधान व्यक्त केले.* नागरी दवाखाना, किनवट