मोहोळ: सोलापूर पुणे महामार्गावर शेटफळजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, वाहन तोंडावरून गेल्याने झाला चेंदामेंदा
Mohol, Solapur | Aug 22, 2025
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेटफळ गावाजवळ उड्डाणपुलावर आज शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडे दहाच्या...