बुलढाणा: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मातोश्री जनसंपर्क कार्यालयात शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक संपन्न
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेची एक तातडीची बैठक आज 24 ऑक्टोबर रोजी दुपारी मातोश्री जनसंपर्क कार्यालय,बुलढाणा येथे आ.संजय गायकवाड अध्यक्षतेखाली पार पडली.