जळगाव फर्स्ट संघटनेतर्फे महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी हॉटेल मोरॉको बाहेर स्वाक्षरी मोहीम यासंदर्भातली माहिती आज दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.
जळगाव: जळगाव फर्स्ट संघटनेतर्फे महानगरपालिकेचे आयुक्त यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी हॉटेल मोरॉको बाहेर स्वाक्षरी मोहीम - Jalgaon News