खापरखेड्यात गांजा प्रकरण उघड अवैध गांजा विक्रीवर पोलिसांची धडक कारवाई. १.७८१ किलो गांजा जप्त, एक आरोपी अटकेत. खापरखेडा पोलिसांची एनडीपीएस अंतर्गत कारवाई. तपास सुरू आहे.ही कारवाई आज रविवार दिनांक 25 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास करण्यात आली.