नागभिर: सावरगाव ते कनाळगाव रस्त्यावर पुन्हा वाघाचा गाय व गोव्ऱ्यावर हल्ला
नागभीड तालुक्यातील सावरगाव ते कन्नडगाव या रहदारीच्या रस्त्यावर आज दुपारी चराईसाठी आलेल्या गुरांमध्ये हल्ला केला व एका गोऱ्याला व गाईला गंभीर जखमी केले आहे सदर घटनेने पुन्हा नागरिक भितीचे वातावरण पसरले आहे