नागभीड तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी असलेले धर्मा देवाजी शेंडे व यंदाचे 65 वर्ष यांचा घरा शेजारील विहिरीवर असलेल्या मोटर पंपाला विजेचा करंट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे
MORE NEWS
नागभिर: गोविंदपुर येथे एका इसमाचा विद्युत करंट ने मृत्यू - Nagbhir News