कळवण: पिळकोस बगडू परिसरामध्ये कांद्याची उड व सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान पंचनामा करण्याचे शेतकर्यांची मागणी
Kalwan, Nashik | Oct 28, 2025 कळवण तालुक्यातील पिळकोस बगडू परिसरात जोरदार पावसाने सोयाबीन मका व कांद्याची रोप यांचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता करण्यात आली आहे .