गोंदिया: गोंदिया च्या कुडवा नाका चौकात ओबीसी बांधव एकवटले... ओबीसी बांधवांनी वाहन रोखल्याने काही काळापर्यंत वाहतूक विस्कळीत...
Gondiya, Gondia | Sep 21, 2025 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या जीआर रद्द करण्यात यावा या मागणी ला घेऊन ओबीसींनी गोंदियात एल्गार मोर्चा काढला आहे. पूर्वा नौका चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली असून काही ओबीसी कार्यकर्त्यांनी वाहन रोखून झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे... तर यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांच्याकडून ओबीसी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.