गोंदिया: बिबट्याच्या हल्ल्यातील चिमुकल्याच्या कुटुंबीयांना दिलासा जिल्हा परिषद अध्यक्ष भेंडारकर यांची भेट
Gondiya, Gondia | Aug 31, 2025
दिनकरनगर जवळील गोठणगाव परिसरात 30 ऑगस्ट रोजी भीषण घटना घडली फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर बिबट्याने अचानक हल्ला केला...