Public App Logo
डेंगू हा एडिस इजिप्त जातीच्या डासामुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे. हे डान्स प्रामुख्याने स्वच्छ साठलेल्या पाण्यात वाढतात व दिवसा चावतात. - Raigad News