वरुड शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट झाला असून पुन्हा शहरातून दुचाकी चोरीला गेल्याची घटना वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत शहरात घडली असून एका मोबाईल शॉपी समोर उभी केलेली दुचाकी एमएच २७ डीसी 70 17 अध्याय करून दिली तिचे अंदाजे किंमत 3000 रुपये आहे याबाबत हर्षल दामूजी कुरवाडे वय वर्षे 25 यांनी वरुड पोलिसात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी आरोपीविरुद्ध दाखल केले असून तपास सुरू आहे