नगर: सखोल चौकशी करून कारवाई करा,आनंदी बाजार तोडफोडेची घटना, खासदार निलेश लंके यांनी घेतली जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट
Nagar, Ahmednagar | Aug 26, 2025
रविवारी पहाटे आईला नगर शहरातील आनंदी बाजार परिसरातील सय्यद घोडके दर्ग्याच्या चौथ्यावर काही अज्ञात दंगलखोरनी केलेल्या...