सातारा: गणेशोत्सवापूर्वी सातारा शहरात रस्ते खड्डे मुक्त करण्यात यावे संभाजी ब्रिगेडची नगरपालिकेकडे मागणी
Satara, Satara | Aug 7, 2025
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील प्रमुख रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून ठीकठिकाणी मोठे खड्डे...