नरखेड: नरखेड येथील अवैद्य जुगार व्यवसायातील सक्रिय दोन सराईत गुन्हेगारांवर एम पी डी ए अंतर्गत कार्यवाही
Narkhed, Nagpur | Nov 10, 2025 पोलिसांनी नरखेड हद्दीतील सराईत गुन्हेगार रतन उर्फरत्नाकर तागडे आणि संदीप उर्फ गडबड कठाने यांच्या विरोधात अवैध्य जुगार अड्डे चालवण्यासंबंधी अनेक गुन्हे दाखल होते आरोपींवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करून देखील ते सुधारले नाही. त्यामुळे आरोपी विरुद्ध स्थानबद्धतेचे आदेश काढून त्यांना तात्काळ मध्यवर्ती कारागृह येथे दाखल करण्यात आले आहे