सांगोला: तालुक्यातील जनावरांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला; २ गाईंचा मृत्यू : तालुका पशुवैद्यकीय अधिकारी असलम सय्यद
Sangole, Solapur | Aug 11, 2025
सांगोला तालुक्यातील जनावरांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. सांगोला तालुक्यातील जवळा व एखतपूर गावात...