अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी आज दिनांक 19 रोजी सर्व उमेदवारांची बैठक घेऊन मतदानाच्या दिवशी होणाऱ्या निकाला विषयी असलेल्या तयारी विषयी माहिती दिली.काही सूचना केल्या निकाल कसे लागणार किती सहभागी अधिकारी कर्मचारी पोलिस प्रशासन यांच्या विषयी त्यांनी माहिती दिली.