दोन दुचाकींची धडक होत घडलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारची दुपारच्या सुमारास घडली या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शनिवारी दुपारच्या सुमारास चोर वाघलगाव शिवारात अपघातात दोघेजण जखमी झाले होते जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले केले