आज दिनांक 29 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवीण जी हरमकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उद्धव ठाकरे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मनसे हे सोबत आहे आणि यामुळे त्यांची ताकद वाढण्याचा सुद्धा अमरावती शहरात तर दिसत आहे शाम चौक येथे आहे आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते पाहायला मिळत आहे