महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट–४, पुणे शहरकडून रेकॉर्डवरील आरोपींवर कडक नजर ठेवण्यात येत आहे. याच अनुषंगाने करण्यात आलेल्या कारवाईत मांजरी परिसरात बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात आले