येवला: बाबुळगाव येथे मुलाला दमदाटी का करतो या कारणावरून डोक्यात कोयता मारून दुखापत करणाऱ्या दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल
Yevla, Nashik | Sep 9, 2025
येवला शहर पोलीस स्टेशन हद्दीतील बाबुळगाव येथे राहणारे विशाल साताळकर मुलाला दमदाटी का करतो हे विचारण्यासाठी गेले असता...