सावनेर: तिष्टि येथे अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Nov 11, 2025 दिनांक १० नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेश राज्यातून तिष्टी मार्गे तेलगाव कडे टिप्पर मध्ये अवितरित्या विनात परवाना आले तिची चोटी वाहतूक केली जात आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे नाकाबंदी केली असता एका टिप्पर मध्ये 30 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला चालक आणि मालक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला