अंबरनाथ: बदलापूर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला दुग्धाभिषेक
Ambarnath, Thane | Jul 18, 2025
विधानभवनामध्ये झालेल्या राड्यानंतर सर्व स्तरावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार...