चंद्रपूर: लग्नाचे आनंदात घरपोडींचा कहर चंद्रपूर भिवापूर वार्ड येथील घटना
चंद्रपूर लग्नाच्या कार्यक्रमाला संपूर्ण परिवार गेल्यांचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घर फोडून रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख 65 हजार रुपयांचा एवच लंपास केल्याची घटना भिवापूर वाढ वैशाली नगर चंद्रपूर परिसरात उघडकीस आली लय अविनाश शेंडे राहणार भिवापूर वैशाली नगर चंद्रपूर यांनी चंद्रपूर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून त्यांची बहीण करुणा शेंडे हिचे लग्न नऊ नोव्हेंबर रोजी होते आज सकाळी दहा नोव्हेंबरला अकरा वाजता दरम्यान चोरी झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणाचा तपास चंद्रपूर पोलीस करीत आहे