आर्वी: हृदयविकाराचा झटका.. माणुसकीच्या दृष्टीने वाचवले शेतमजूर पेशंटचे डॉ .वैभव अग्रवाल यांनी प्राण ..कुटुंबीयांनी मानले आभार
Arvi, Wardha | Nov 1, 2025 शेतात काम करीत असताना शेतमजुराला अचानक हृदयविकाराचा झटका आला शेतमजूराची परिस्थिती गंभीर झाली ते तेथेच पडले कामाला आलेले कुटुंबासह इतर शेतमजूर घाबरले तातडीने आर्वी येथे डॉक्टर वैभव अग्रवाल यांच्याकडे दाखल करण्यात आले माणुसकीच्या दृष्टीने प्रथमतः पेशंटचे प्राण वाचवणे या कर्तव्याची जाण ठेवून डॉक्टरांनी तातडीने उपचार करून महागडे इंजेक्शन लावले केवळ दहा मिनिटात त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आली आणि कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.. प्रकृती चांगली असल्याचे आज सायंकाळी सहा वाजता सांगितले