नगर: फकीरवाडा मुकुंदनगर डेंगू मुक्त अभियान संपन्न; नागरिक, विद्यार्थी, आशा सेविकांचा उत्स्फूर्त सहभाग
Nagar, Ahmednagar | Aug 30, 2025
एडीस इजिप्ती हा डेंगू डास स्वच्छ साचलेल्या पाण्यात अंडी घालतो आणि दिवसा गुडघ्याखाली चावतो. त्यामुळे शरीरातील पांढऱ्या...