सावली: पाथरी येथील अस्वलमेंढा नहराजवळ शेतात निंदण करत असलेल्या शेतकऱ्याला वाघाने केले ठार; परिसरात भीतीचे वातावरण
Sawali, Chandrapur | Sep 4, 2025
विरखल परिसरात आपल्या शेतात धान पिकात निंदन करीत असतांना पांडुरंग भिकाजी चचाने रा. पाथरी या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून...