जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर तीन दिवस आणि सिझेरियन झाले तर सात दिवस मोफत उपचार व संदर्भ सेवा. तसेच आईला प्रसूतीसाठी ऍम्ब्युलन्सने ने-आण करणार तेही मोफत. मग विचार कसला करताय. आजचा आपल्या जवळच्या सरकारी दवाखान्याशी अथवा आपल्या भागातील आशा स्वयंसेविकेशी संपर्क साधा.