तुळजापूर: केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन,मंदीर संस्थानच्या वतीने सत्कार
Tuljapur, Dharavshiv | Jul 6, 2025
केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेउन महाआरती केली.यावेळी...