शिरपूर: कुवे फाट्यावरून दोन चोरटे शिरपूर पोलिसांच्या जाळ्यात; १३ लाख ९० आजारांच्या १२ स्पोर्ट्स बाईक जप्त
Shirpur, Dhule | Jun 16, 2025
शिरपूर शहर पोलिसांनी कुवे फाट्यावर सापळा रचत दुचाकी चोरी करणाऱ्या अनिल पावरा आणि दीपक उर्फ विजय पावरा यांना अटक केली....