गडहिंग्लज: शक्तीपीठ महामार्ग चंदगड मधून जावा या मागणीमुळे मी ही आश्चर्यचकित .मंत्री हसन मुश्रीफ यांची गडहिंग्लज मध्ये प्रतिक्रिया
शक्तीपीठ महामार्गात संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. त्याचे फायदे तोटे दोन्हीही सांगण्यात आले आहेत. मात्र हा मार्ग चंदगड मधून जावा ही मागणी ऐकून मीही आश्चर्यचकित झालो आहे अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज शनिवार दिनांक 12 जुलै सायंकाळी चारच्या दरम्यान गडहिंग्लज येथे दिली.