घाटंजी: शहरातील समाज कल्याण हॉस्टेल समोर दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार जखमी,घाटंजी पोलिसात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Ghatanji, Yavatmal | Sep 14, 2025
फिर्यादी जगदीश गुलाबराव मुनेश्वर यांच्या तक्रारीनुसार 8 सप्टेंबरला फिर्यादीचा मुलगा दीक्षांत मुनेश्वर हा त्याच्या...