पेठ: गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील सावळघाटातील वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक रात्रभर घाटात अडकले.
Peint, Nashik | Sep 19, 2025 नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर गेल्या 30 तासापासून झालेल्या वाहतूक कोंडीमुळे शेकडो वाहनधारकांना रात्र घाटातच काढावी लागली. दोन्ही बाजूला मोठया प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या असून सततच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे.