महावितरणाच्या विरोधात विद्यार्थ्यांचा क्रांती चौकातून आक्रोश मोर्चा; रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 25, 2025
आज दिनांक 25 ऑगस्ट सकाळी 11 वाजता महावितरणाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढण्यात आला महावितरणाची जी रिक्त...