हिंगणघाट: श्रीनगर येथे रजत पदक पटकावून महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या वूशु खेळाडू जेवरीया शेख यांचे शहरात जल्लोष स्वागत
हिंगणघाट जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत राष्ट्रीय वूशु स्पर्धांमध्ये आयोजित क्रीडा भारती क्लब तथा द फायटर प्लॅनेट क्लब हिंगणघाट येथील सतरा वर्षाखालील खेळाडू जवेरीया सलीमोद्दीन शेख या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर तीन विरोधकांना बाद करून सुंदर प्रदर्शन करत महाराष्ट्राला रजत पदक प्राप्त करून दिले आणि महाराष्ट्राचे व शहराचे नाव उंचावले आहे हिंगणघाट शहरात तिचे आगमन होताच मोठ्या जल्लोष जेवरीया शेख यांचे स्वागत करण्यात आले आहे.